Conversation with Gargi while watching an ad of Fogg on TV:
PART1:
गार्गी - "पप्पा, त्याचा शल्ट कता काय उलून गेला"
पप्पा - "अगं, जोरात वारं आलं होतं म्हणून उडून गेला"
गार्गी - "कतं काय जोलात वालं आलं?"
पप्पा - "पाऊस येणार होता ना म्हणून जोरात वारं आलं होतं"
__________________________________________________
PART2:
(The same ad being aired 2nd time on TV)
गार्गी - "पप्पा, जोलात वांलं आलं म्हणून त्याचा शल्ट उलून गेला".
पप्पा आणि मम्मी: LMAO
No comments:
Post a Comment