स्टीव्ह स्मीथ (ड्रेसिंग रूमकडे पाहत): ए पोराहो.... आऊट होतो का रं लका!
अंपायर: अरं ए टरमाळ्या.. आमी काय अंडी घालाया हूबं हाय व्हय हितं ऊनाचं!!!
पुजारा: तिकडं काय बगतूस रं.....
स्टीव्ह स्मीथ: माजं ड्वाळं.... म्या कुटं बी बगीन....तुला नसल आवडत तर नगं बगूस....
कोहली: ए भंगारवाल्या... गचपनढवळ्या... त्या DRS नं वाटूळं केलं आमचं अन् तू काय अजून आमचं तूनतूनं वाजिवतोस का रं भुसनाळ्या.... तुज्या xxxxx..... Xxxxx......xxxxxxx
अंपायर: म्या म्हनलं होत जास्तीची शानपत्ती नगं दाखवू म्हनून.... आऊट हाय तर गुमानशान म्हागारी बिगीबिगी निगून जायाच.
मॅच रेफरी: आयला ह्या दंताळ्याची फीच कापतो थाम!!
No comments:
Post a Comment